Vaidya Upahar Gruha
Food - Veg
Famous For - Misal
चविष्ट मिसळ. मिसळ ही तिखट, लाल असलीच पाहिजे, हा समज खोटा ठरविणारी वैद्य मिसळ. छान हिरव्यागार वाटणाची, अतिशय चविष्ट.